|
|
चंद्रपूर
जिल्हयातील नदया
वर्धा,वैनगंगा,पैनगंगा या जिल्हयातील प्रमुख नदया आहेत. वर्धा नदी
जिल्हयाच्या पश्चिम सीमेवरुन वाहते. पुढे ती
वरोरा,चंद्रपूर,कोरपना,राजुरा,बल्लारपूर व गोंडपिपरी या तालुक्यांच्या
सीमेवरुन वाहते. तिला पैनगंगा व इरई या नदया मिळतात. वर्धा व पैनगंगा या
नदयांचा संगम वढा गावाजवळ होतो. वैनगंगा नदी जिल्हयाच्या पूर्व सीमेवरुन
वाहते. ही नदी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहत जाते. वर्धा व वैनगंगा नदयांचा
संगम शिवणी गावाजवळ झाला आहे. त्याशिवाय जिल्हयात अंधारी व मूल नदया आहेत.
|
पाहा मिळकत पञीका आता जिल्हा वेबसाइट वर.
जिल्हा वेबसाइट आता मराठीत.
लोकशाही दिन अद्ययावत माहिती जिल्हा वेबसाइट वर.
|
|
|